UTI | लघवी रोखून धरण्याची चूक करू नका | What Happens If You Hold Your Pee In For Too Long | RI3

2023-06-20 10

UTI | लघवी रोखून धरण्याची चूक करू नका | What Happens If You Hold Your Pee In For Too Long | RI3
#lokmatsakhi #health #urinarytractinfection #uti #urinepressure #

अंघोळ करताना लघवी लागल्यासारखं वाटतं किंवा स्विमिंग पूलमध्येही लघवी लागली आहे असे वाटतं.अशावेळी तुम्ही
लघवी रोखून धरत असाल तर ही तुमची मोठी चूक ठरू शकते. यामुळे मूत्राशयसुद्धा खराब होऊ सुद्धा शकतं. म्हणून लघवी रोखून धरल्यामुळे अजून कोणता त्रास होऊ शकतो आणि त्यावर काय उपाय करावे ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे